कविता - होळी/ रंगपंचमी

 नमस्कार मंडळी!

होळी हा सळसळत्या चैतन्याचा सण. रंगांचा सण. शेतीची कामे पुन्हा सुरू करण्याआधी विसाव्याचा क्षण. सर्वांना एकत्र आणणारा सण. वसंतात माळरानावर फुललेल्या विविध रंगांचा बहर आणि त्यात हा सण म्हणजे कहर. 

अशा या रंगात न्हाऊन निघालेल्या सणाच्या तुम्हा सर्वांना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!



Comments

  1. छान ! 👌
    ह्या कवितेचे गीतात रूपांतर केल्यास मजा येईल. कृपया विचार व्हावा.
    सुरक्षित होळी आणि धुळवडीसाठी खुप खुप शुभेच्छा ! 🙏

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

    ReplyDelete
  3. Sunder kavita Chan....,,👌

    ReplyDelete
  4. Kavita 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. एखाद्या रसिकाच्या हाती कवितेचे गाण (सोन) होइल.मस्त!

    ReplyDelete

Post a Comment