कविता- पत्र

 


Comments

  1. मस्त सावंत साहेब,
    जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या...आपण खरोखर खूप नशीबवान आहोत की आपण त्या पत्रांच्या दुनियेत वावरलो..
    गेले ते दिवस..

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच, पत्रांची ती एक वेगळीच दुनिया होती.
      मनापासून धन्यवाद!🙏

      Delete
  2. रोज अकरा साडेअकरा च्या सुमारास यायचे पोस्टमन काका आमच्या ईथे....कधी काही पत्राची वाट पहात असलो आणि ते पत्र न टाकता पुढे गेले की वाटणारी नीराशा अजुनही आठवते...
    मस्त लीहीलेस वीजु....

    ReplyDelete
  3. आवडली कविता.
    ह्याच विषयावर लेख लिहावा म्हणजे विस्ताराने सर्व बाबी वाचायला आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!, हो! खरंच चांगला विषय आहे, लिहायला हरकत नाही.

      Delete

Post a Comment