कविता - दास ऐसा ना हो पाए

नमस्कार मंडळी!🙏🏻

         आज हनुमान जयंती, आपल्या सर्वांचं हे लाडकं दैवत. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात इतर देवदेवतांची मंदिरे असतील नसतील पण शिव आणि हनुमान यांची मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. शिव सृष्टीचे संहारकर्ता व जगतपिता तर हनुमान गावाचे रक्षणकर्ता. लहानपणी देव म्हणजे काय हे कळायला लागते, त्यावेळी इतर देवदेवतांची माहिती अंमळ उशीरा मिळते, पण हनुमान आणि त्याच्या लीला यानेच बालपणावर मोहिनी घातलेली असते. कुठल्याही शक्तीशी संबंधित कामाची सुरुवात ‘बजरंग बली की जय' म्हणूनच होते. रामायणातील एक अविभाज्य भाग श्री हनुमान, युगे लोटली तरी आजही जनमानसावर आपला तोच प्रभाव राखून आहेत. 

आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻 


 नाम राम का जपें जाए 

सीने में बस राम बसाए

अंजनी सुत जो तू कहलाए 

दास ऐसा ना हो पाए


लीन प्रभू के चरणों में तू

ताकतवर तू जाना जाए

घमंड है तो बस भक्ति का 

पास तेरे कोई आ ना पाए 


भीम का गर्व गलाए

लंका को तू सहज जलाए

एक हाथ पर्वत उठाए

असुरों पर तू गदा चलाए


ओतप्रोत चैतन्य जगाए

जय हनुमान तू कहलाए

चिरंजीवी सदा वरदान लिए

भक्तों के तू काम आए


शरण जो तेरे कोई आए 

भय चिंता तू दूर भगाए

राम रसायन तू कहलाए

मन में नया नूर जगाए


गुण जो तेरे मुझमें आए

पुण्य सारा मुझमें समाए

सुबह शाम जो भजते जाए

सुख में लोग वो गोते लगाए


_विजय सावंत

०६/०४/२०२३


      वीर मारुती, चाफळ

Comments

  1. असा रामभक्त होणे नाही! जय श्री राम! जय श्री हनुमान!

    ReplyDelete
  2. जय हनुमान

    ReplyDelete
  3. छान झालीय कविता. यमकं जुळली आहेत. कवितेचं रूपांतर भजनात केल्यास भक्तिरसपूर्ण कवन होईल.🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment