कवडसा- गौरी गणपती २०२१

गौरी गणपती २०२१

           गौराई

               मुंबईहून निघाल्यापासून पाऊस सोबतीला होताच, त्यात बोरघाटातलं निसर्गसौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. घाटात पावसाचा जोर वाढला होता. 


        शिरवळ, सातारा

       खंबाटकी घाटाच्या आधी  

      खंबाटकी घाट, सातारा

         


           आमचे बाप्पा, फोंडाघाट



          नदीवर गौरी आणायला जाताना



          नदीकाठी गौरी आणण्याआधी विधीवत पूजन आणि आवाहन




           फोंडागावाच्या मधून वाहाणारी उगवाई नदी, सततच्या पावसामुळे भरून वाहत होती.
             हिरव्यागार भाताच्या शेतात वाफ्यातून वाट काढत गौरी घेऊन येतानाचे एक सुंदर दृश्य.


             घंटी वाजवत गौरी आणताना

 

          देवघराच्या दारापाशी आल्यावर गौरी घेऊन येणार्या महिलेचे पाय धुतले जातात, तसेच जिथे गौरी स्थापन करण्यात येणार तिथपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत गौरी आणली जाते. 

            गणपतीजवळ गौरीला स्थापन करण्यात आले.


            यंदा गौरी पूजन पूर्वा नक्षत्रात आल्यामुळे नवीन ओवसे भरणारे जोडपे. 

  


          गणपतीच्या दिवसांत पावसाने साथ सोडली नव्हती. संततधार चालूच होती.   

             परतीच्या प्रवासात घाटमाथ्यावरील ओलवण, कोल्हापूर गावात टिपलेले छायाचित्र, पाचव्या दिवसाचे विसर्जन.        

गणेशोत्सवाची काही छायाचित्रे...





     मुंबईतील आमचे शेजारी श्री कोळसे साहेब आपल्या घरी गणपतीची नेत्रदीपक सजावट करतात. दरवर्षी काहीतरी वेगळेपण असतं, यावर्षी त्यांनी द्रोण आणि पत्रावळी यांचा वापर करून केलेली सुंदर सजावट.

          मागे म्हटल्याप्रमाणे खरंच हा गणेशोत्सव सोहळा कधी सुरू होतो आणि संपतो कधी काहीच कळत नाही. बाप्पाच्या भक्तीत आणि सरबराईत सगळेच लीन झालेले असतात. 

गणपती बाप्पा मोरया!🙏🏻

_विजय सावंत

१९/०९/२०२१





Comments

  1. Khup chan .......apratim pics.....bappa moraya

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  2. खुप छान 👌 फोटोग्राफी, keep it up 👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  3. Va va, mast photos anni detailed inputs .
    Thank you

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  4. गणपती बाप्पा मोरया ! 🙏
    पुढच्या वर्षीही असेच लिहित रहा !!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  5. 🙏गणपतितल्या माहेरच्या आठवणी जाग्या झाल्या♥️

    ReplyDelete
  6. फारच छान मुंबईला बसून गावच्या गणेशोस्तव चा आनंद घेता आला आणि नदीचे विहंगम असे दर्शन झाले आणि नेहमीप्रमाणे फोटो सुद्धा मस्त आले आहेत आणि येथून गावच दर्शन झाले

    ReplyDelete
  7. स्वामी तिन्हि जगाचो जो असात कोकणचो! अप्रतिम फोटो.

    ReplyDelete
  8. गंपत्ती बाप्पा मोSSSया !🙏👏

    ReplyDelete

Post a Comment