कविता - पाऊस आला, २०२१
कविता - पाऊस आला, २०२१
नमस्कार मंडळी!🙏
आज मोसमी पावसाला सुरुवात झाली. आबालवृद्धांचा आवडता ऋतू पावसाळा. काहींना नाही आवडत तो भाग वेगळा पण ज्यांना तो आवडतो ते त्याची अगदी चातकासारखी वाट बघत बसतात. कारण तो आहेच तसा. आता सृष्टी हिरवाईने नटेल, त्यावर रानफुलांचा साज चढेल. समुद्रापासून सुरू झालेला हा प्रवास नभातून उतरून डोंगरदऱ्यातून हुंदडत नदीनाल्यातून पुन्हा समुद्रात विसावेल. ऋतू कोणताही असो बदलला की एक नवं चैतन्य निर्माण करतो. पावसाबद्दल काय बोलायचं...!
चला सज्ज होऊ या! पावसाचे स्वागत करूया!
विजय सावंत
०९/०६/२०२१
google.com, pub-2420490495890015, DIRECT, f08c47fec0942fa0



सुंदर..
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteडोळे निवले, अंग थरथरले
ReplyDeleteवर्षा गर्भि कवि प्रसवले !
ॠतारंभ छान झाला ! 👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद!
DeleteKhup chan Vijay !!!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Deleteवर्षारंभ सुरु जाहला. सुंदर अभिनंदन!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete